भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ 7502547777 ई-मेल

छायाचित्रे

कार्यक्रम

मतदारसंघातील कार्यक्रम, भेटी, लोकार्पण व जनसंवाद — फोटोंसह.

📸 २३

तिळवण तेली समाज, धुळे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

📅 २२ नोव्हेंबर २०२६ · 📍 धुळे
📸 ११

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ ! एरंडोल येथे एरंडोल, धरणगाव व पारोळा या तीन तालुक्यांचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा

📅 २१ नोव्हेंबर २०२६ · 📍 एरंडोल
📸 २४

दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, पशुधन योजना व चारा साक्षरता अभियान प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ

📅 २१ नोव्हेंबर २०२६ · 📍 मेहुणबारे
📸 १७

केमिस्ट भूषण श्री. सुनीलभाऊ भंगाळे यांची महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड..

📅 १६ नोव्हेंबर २०२६ · 📍 जळगाव
📸 ७

आदिवासी संस्कृतीला डिजिटल ओळख...

📅 १५ नोव्हेंबर २०२६
📸 १६

चाळीसगाव प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शानदार शुभारंभ!

📅 १३ नोव्हेंबर २०२६ · 📍 चाळीसगाव
📸 ८

एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, अंजनी धरणाचे शिल्पकार आदरणीय बापूसाहेब महेंद्रसिंग पाटील यांच्या अमृत महोत्सव

📅 ११ नोव्हेंबर २०२६ · 📍 एरंडोल
📸 १६

लोंजे आंबेहोळ गावाचे माजी सरपंच, उद्योजक श्री. भरतशेठ चव्हाण यांच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून गावातील माता-भगिनींना साडी भेट देण्याचा आणि समस्त ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.

📅 ११ नोव्हेंबर २०२६ · 📍 लोंजे आंबेहोळ ,
📸 ७

आंबेहोळ येथील माझी बहीण, आशा वर्कर सौ. कमलताई अनिल पवार यांच्या घरी अगदी हक्काने जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला.

📅 ११ नोव्हेंबर २०२६ · 📍 लोजे आंबेहोळ ता.चाळीसगाव
📸 ६

माझ्या लाडक्या बहिणी सोनाताई आणि मोनाताई तसेच भाचे-भाचींसोबत भाऊबीज साजरी

📅 ११ नोव्हेंबर २०२६ · 📍 चाळीसगाव
📸 ६

चोपडा येथे मराठा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित मराठा प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळा

📅 १० नोव्हेंबर २०२६ · 📍 चोपडा | जळगाव
📸 ७

दीपावलीच्या मंगलमय पर्वातील लक्ष्मीपूजन

📅 ९ नोव्हेंबर २०२६ · 📍 अंत्योदय जनसेवा कार्यालय,चाळीसगाव
१२