भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ 7502547777 ई-मेल

कार्यक्रम

लोंजे आंबेहोळ गावाचे माजी सरपंच, उद्योजक श्री. भरतशेठ चव्हाण यांच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून गावातील माता-भगिनींना साडी भेट देण्याचा आणि समस्त ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.

📅 ११ नोव्हेंबर २०२६ · 📍 लोंजे आंबेहोळ , · 📸 १६ फोटो

भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि अतूट नात्याचा सण! या सणाचे औचित्य साधत लोंजे आंबेहोळ गावाचे माजी सरपंच, उद्योजक श्री. भरतशेठ चव्हाण यांच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून गावातील माता-भगिनींना साडी भेट देण्याचा आणि समस्त ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. यावर्षीच्या या सुंदर उपक्रमाला भेट देत गावातील सर्व माता-भगिनींना भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी गावातील माता-भगिनींनी माझेही औक्षण करून प्रेमाचा आणि आपुलकीचा वर्षाव केला. हा जिव्हाळा आणि प्रेम माझ्यासाठी कायमच अनमोल आहे. गेल्या आठ वर्षांपासून कोणताही खंड न पडता सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविणारे भरतशेठ चव्हाण यांचे मनापासून कौतुक व अभिनंदन! अशा उपक्रमांमधून समाजातील नातेसंबंध अधिक दृढ होतात आणि गावातील एकोपा वाढतो. या कार्यक्रमाला चैतन्य धाम, जामनेर येथील परमपूज्य श्री. श्याम चैतन्य महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या शुभहस्ते सर्वांना शुभाशीर्वाद लाभले. यावेळी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. लकी टेलर, भाजपा वाघळी मंडळाचे तालुकाध्यक्ष डॉ. महेंद्रसिंग राठोड यांच्यासह पंचक्रोशीतील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोंजे आंबेहोळ गावातील सर्व माता-भगिनींना पुन्हा एकदा भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि आपुलकी अशीच कायम राहो, हीच सदिच्छा!

लोंजे आंबेहोळ गावाचे माजी सरपंच, उद्योजक श्री. भरतशेठ चव्हाण यांच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून गावातील माता-भगिनींना साडी भेट देण्याचा आणि समस्त ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. लोंजे आंबेहोळ गावाचे माजी सरपंच, उद्योजक श्री. भरतशेठ चव्हाण यांच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून गावातील माता-भगिनींना साडी भेट देण्याचा आणि समस्त ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. लोंजे आंबेहोळ गावाचे माजी सरपंच, उद्योजक श्री. भरतशेठ चव्हाण यांच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून गावातील माता-भगिनींना साडी भेट देण्याचा आणि समस्त ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. लोंजे आंबेहोळ गावाचे माजी सरपंच, उद्योजक श्री. भरतशेठ चव्हाण यांच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून गावातील माता-भगिनींना साडी भेट देण्याचा आणि समस्त ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. लोंजे आंबेहोळ गावाचे माजी सरपंच, उद्योजक श्री. भरतशेठ चव्हाण यांच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून गावातील माता-भगिनींना साडी भेट देण्याचा आणि समस्त ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. लोंजे आंबेहोळ गावाचे माजी सरपंच, उद्योजक श्री. भरतशेठ चव्हाण यांच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून गावातील माता-भगिनींना साडी भेट देण्याचा आणि समस्त ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. लोंजे आंबेहोळ गावाचे माजी सरपंच, उद्योजक श्री. भरतशेठ चव्हाण यांच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून गावातील माता-भगिनींना साडी भेट देण्याचा आणि समस्त ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. लोंजे आंबेहोळ गावाचे माजी सरपंच, उद्योजक श्री. भरतशेठ चव्हाण यांच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून गावातील माता-भगिनींना साडी भेट देण्याचा आणि समस्त ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. लोंजे आंबेहोळ गावाचे माजी सरपंच, उद्योजक श्री. भरतशेठ चव्हाण यांच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून गावातील माता-भगिनींना साडी भेट देण्याचा आणि समस्त ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. लोंजे आंबेहोळ गावाचे माजी सरपंच, उद्योजक श्री. भरतशेठ चव्हाण यांच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून गावातील माता-भगिनींना साडी भेट देण्याचा आणि समस्त ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. लोंजे आंबेहोळ गावाचे माजी सरपंच, उद्योजक श्री. भरतशेठ चव्हाण यांच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून गावातील माता-भगिनींना साडी भेट देण्याचा आणि समस्त ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. लोंजे आंबेहोळ गावाचे माजी सरपंच, उद्योजक श्री. भरतशेठ चव्हाण यांच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून गावातील माता-भगिनींना साडी भेट देण्याचा आणि समस्त ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. लोंजे आंबेहोळ गावाचे माजी सरपंच, उद्योजक श्री. भरतशेठ चव्हाण यांच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून गावातील माता-भगिनींना साडी भेट देण्याचा आणि समस्त ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. लोंजे आंबेहोळ गावाचे माजी सरपंच, उद्योजक श्री. भरतशेठ चव्हाण यांच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून गावातील माता-भगिनींना साडी भेट देण्याचा आणि समस्त ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. लोंजे आंबेहोळ गावाचे माजी सरपंच, उद्योजक श्री. भरतशेठ चव्हाण यांच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून गावातील माता-भगिनींना साडी भेट देण्याचा आणि समस्त ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. लोंजे आंबेहोळ गावाचे माजी सरपंच, उद्योजक श्री. भरतशेठ चव्हाण यांच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून गावातील माता-भगिनींना साडी भेट देण्याचा आणि समस्त ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.