भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ 7502547777 ई-मेल

कार्यक्रम

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा संयुक्त पदाधिकारी व मतदार मेळावा

📅 २३ नोव्हेंबर २०२६ · 📍 जळगाव · 📸 १३ फोटो

📍 जळगाव | जिल्हा बँक निवडणूक २०२६ जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज ब्राह्मण सभा हॉल, जळगाव येथे जळगाव शहर व जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा संयुक्त पदाधिकारी व मतदार मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यास पालकमंत्री मा.ना. गुलाबरावजी पाटील व केंद्रीय राज्यमंत्री मा. रक्षाताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जळगाव लोकसभेच्या खासदार मा. स्मिताताई वाघ, आमदार श्री. राजूमामा भोळे, आमदार श्री. चंद्रकांत सोनवणे, माजी पालकमंत्री श्री. गुलाबरावजी देवकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. संजयदादा पवार यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी आणि सहकार क्षेत्राचे हित जपण्यासाठी महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच भाजपा महायुतीच्या सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना कपबशी या निवडणूक चिन्हासमोर शिक्का मारून प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन उपस्थित मतदारांना केले.

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा संयुक्त पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा संयुक्त पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा संयुक्त पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा संयुक्त पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा संयुक्त पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा संयुक्त पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा संयुक्त पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा संयुक्त पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा संयुक्त पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा संयुक्त पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा संयुक्त पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा संयुक्त पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा संयुक्त पदाधिकारी व मतदार मेळावा