भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ 7502547777 ई-मेल

कार्यक्रम

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आज जामनेर येथे जामनेर विधानसभा क्षेत्राचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा

📅 २२ नोव्हेंबर २०२६ · 📍 जामनेर | जिल्हा जळगाव · 📸 १० फोटो

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आज जामनेर येथे जामनेर विधानसभा क्षेत्राचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा जलसंपदामंत्री मा.ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी पालकमंत्री मा. गुलाबरावजी देवकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. संजयजी पवार, भाजपा पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत बाविस्कर, श्री. मधुकर राणे, श्री. अमोल शिंदे यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा बँक ही जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे कामकाज अधिक सक्षमपणे चालविण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना कपबशी या चिन्हासमोर शिक्का मारून बहुमताने विजयी करावे असे आवाहन यावेळी केले. जामनेर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आगामी जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची ताकद निश्चितच दिसून येईल, असा विश्वास वाटतो.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आज जामनेर येथे जामनेर विधानसभा क्षेत्राचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आज जामनेर येथे जामनेर विधानसभा क्षेत्राचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आज जामनेर येथे जामनेर विधानसभा क्षेत्राचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आज जामनेर येथे जामनेर विधानसभा क्षेत्राचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आज जामनेर येथे जामनेर विधानसभा क्षेत्राचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आज जामनेर येथे जामनेर विधानसभा क्षेत्राचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आज जामनेर येथे जामनेर विधानसभा क्षेत्राचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आज जामनेर येथे जामनेर विधानसभा क्षेत्राचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आज जामनेर येथे जामनेर विधानसभा क्षेत्राचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आज जामनेर येथे जामनेर विधानसभा क्षेत्राचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा