भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ
7502547777
ई-मेल
‘लक्ष्मीनारायण ज्वेलर्स’ या नवीन दालनाचे उद्घाटन
धनत्रयोदशीच्या मंगलमय मुहूर्तावर चाळीसगाव शहरातील प्रतिथयश रावलाणी परिवाराने सुरू केलेल्या ‘लक्ष्मीनारायण ज्वेलर्स’ या नवीन दालनाचे उद्घाटन माझ्या व नगराध्यक्षा सौ प्रतिभाच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रावलाणी परिवाराला नवीन व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या नव्या व्यवसायाला भरभराट लाभो, हीच सदिच्छा!















